मानअपमाना च्या कल्पना कितीहो छळतात या जिवाला
तुटतात नाती …तुटतात नाती…. आणि क्षणात वाढतो हा दुरावा
माघार नसते इथे ना कुणाची ... कारण फक्त आपण च सच्चे असतो
कधी आणून डोळ्यात पाणी ... तो एक बापुडा प्रयन्त असतो
मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी