आठवणी आजही ओल्या
आपल्या पहिल्या भेटीच्या
आजुनही मनात तश्याच कोरलेल्या
तुझे नाजूक से डोळे पण स्मित नजर
बोलका भाव अन चेहऱ्यावर
आठवणी आजही ओल्या मनात तश्याच कोरलेल्या
न बोलताही खूप काही बोललेल्या
तुझ्या सोबतीने थोडेसे चाललेल्या
आठवणी आजही ओल्या मनात तश्याच कोरलेल्या
आज नसलो आपण एकत्र जरी
असतील आपल्या वाटा भिन्न जरी
तरी सुद्धा राहतील, आठवणी ओल्या मनात तश्याच कोरलेल्या
मनात तश्याच कोरलेल्या …….
मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी
आपल्या पहिल्या भेटीच्या
आजुनही मनात तश्याच कोरलेल्या
तुझे नाजूक से डोळे पण स्मित नजर
बोलका भाव अन चेहऱ्यावर
आठवणी आजही ओल्या मनात तश्याच कोरलेल्या
न बोलताही खूप काही बोललेल्या
तुझ्या सोबतीने थोडेसे चाललेल्या
आठवणी आजही ओल्या मनात तश्याच कोरलेल्या
आज नसलो आपण एकत्र जरी
असतील आपल्या वाटा भिन्न जरी
तरी सुद्धा राहतील, आठवणी ओल्या मनात तश्याच कोरलेल्या
मनात तश्याच कोरलेल्या …….
मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा