खूप जुनी कविता आहे , साधारण २०१० मध्ये जेंव्हा नवीन bike घेतली होती आणि नुकतीच भन्नाट चालवायला शिकलो होतो ....
मी ही शिकलोय आता भन्नाट गाडी चालवायला.....
आता मी ही शिकलोय आता भन्नाट गाडी चालवायला
जीवनाच्या वाटेवर जणू वेगाशी स्पर्धा करायला
आणि या स्पर्घेत ही जेता बनायला
कारण मी ही शिकलोय आता भन्नाट गाडी चालवायला.....
खचाखच Trafic मधून शिताफीनं निसटून पुढ जायला
तर कधी सुंदर मुलगी दिसली तर हळूच कट मारायला

कधी दूर Ride मारायला
मस्त पावसात गाडी वरून भिजायला
डोंगर दर्या पालथे घालायला

कधी कधी Trill अनुभवायला
हात सोडून मजेत गाडी चालवायला
खड्डे अडथळे चुकवत पुढे जायला

मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी
(टीप- वरील गोष्टींचा लेखकाशी संबंध असेलच असे नाही )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा