आकाशातील चांदण्या पाहत aastana सुचलेली एक कविता - क्षितीजातील चांदण्या २०१०
हे क्षितीजातील चांदण्या
दे भव्य विचार मला...
या नश्वरी जगतात ही
चमकू दे मला
हे क्षितीजातील चांदण्या
दे भव्य विचार मला...
कोण मी कोण तू
हे सत्य उमगू दे मला
हे क्षितीजातील चांदण्या
दे भव्य विचार मला
या मोहमयी जीवनात
अलिप्तता दे मला
हे क्षितीजातील चांदण्या
दे भव्य विचार मला...
सुख दुखः चा ही पलीकडे
जाऊ दे मला
का मधेच मी भरकटलो हे समजू दे मला
हे क्षितीजातील चांदण्या
दे भव्य विचार मला...
याच जन्मी याच देही
हो वो शत जन्माचा सोहळा
हे क्षितीजातील चांदण्या
दे भव्य विचार मला...
मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी
हे क्षितीजातील चांदण्या
दे भव्य विचार मला...
या नश्वरी जगतात ही
चमकू दे मला
हे क्षितीजातील चांदण्या
दे भव्य विचार मला...
कोण मी कोण तू
हे सत्य उमगू दे मला
हे क्षितीजातील चांदण्या
दे भव्य विचार मला
या मोहमयी जीवनात
अलिप्तता दे मला
हे क्षितीजातील चांदण्या
दे भव्य विचार मला...
सुख दुखः चा ही पलीकडे
जाऊ दे मला
का मधेच मी भरकटलो हे समजू दे मला
हे क्षितीजातील चांदण्या
दे भव्य विचार मला...
याच जन्मी याच देही
हो वो शत जन्माचा सोहळा
हे क्षितीजातील चांदण्या
दे भव्य विचार मला...
मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा